मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. टेन्शन वाढणार. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही. वाहने जपून चालवा
कर्क : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
धनु : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मीन : धार्मिक कार्यात सहभाग होईल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.