Rashi Bhavishya: डिसेंबरच्या सुरुवातीलाच जुळून आला खास योग; या राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार

Rashi Bhavishya 1 December 2023: आजचे राशीभविष्य, डिसेंबरच्या सुरुवातीलाच जुळून आला खास योग; या राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार, तुमची रास यात आहे का?
Rashi Bhavishya  1 December, Horoscope Today in Marathi
Rashi Bhavishya 1 December, Horoscope Today in MarathiSaam TV
Published On
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष

मेष : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्य उत्तम राहील.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ

वृषभ : वादविवाद टाळावेत. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क

कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह

सिंह : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायातील निर्णय होतील.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तूळ

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्चिक

वृश्‍चिक : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनु

धनू : प्रवास सुखकर होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर

मकर : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत राहाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com