मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : नोकरीत उत्तम स्थिती राहील. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.
सिंह : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
वृश्चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कुंभ : वेळ वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रवास सुखकर होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.