Rashi Bhavishya: नोकरीचा योग येईल, मनातील इच्छा पूर्ण होईल; या राशींचं बदलणार भाग्य

Rashi Bhavishya 23 October 2023: नोकरीचा योग येईल, मनातील इच्छा पूर्ण होईल; या राशींचं बदलणार भाग्य, वाचा आजचे राशिभविष्य
Todays Rashi Bhavishya 23 October 2023
Todays Rashi Bhavishya 23 October 2023Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. नोकरीचा योग येईल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मोठ्या पगाराची नोकरी मिळणार. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नोकरीसाठी योग येईल.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : नोकरीचा योग येईल. जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनु : व्यवसायात वाढ होईल. मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता. आजचा दिवस धोक्याचा

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील. जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com