Rashi Bhavishya: 'या' राशींच्या व्यक्तींना बक्कळ धनलाभ होणार, जुनी इच्छा पूर्ण होणार, तुमची रास?

Rashi Bhavishya 15 December 2023: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या व्यक्तींना बक्कळ धनलाभ होणार, जुनी इच्छा पूर्ण होणार, तुमची रास?
Rashi Bhavishya 15th December 2023
Rashi Bhavishya 15th December 2023Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष

भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वाहने जपून चालवावीत.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तुळ

व्यवसायात वाढ होईल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक

मनोरंजनाकडे कल राहील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनु

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर

आध्यात्माकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com