Daily Horoscope: चंद्राचे वृषभसह मिथुन राशीत भ्रमण; 'या' राशींच्या संपणार सर्व अडचणी

Daily Horoscope 23 January 2024: आजचे राशिभविष्य, २३ जानेवारी २०२४, चंद्राचे वृषभसह मिथुन राशीत भ्रमण; 'या' राशींच्या सर्व अडचणी संपणार, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य....
Daily Horoscope 23 January 2024
Daily Horoscope 23 January 2024Saam TV
Published on
Mesh Rashi Bhavishya Today
Mesh Rashi Bhavishya TodaySaam TV

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. व्यवहारात सावधगिरी बाळगा. आर्थिक व्यवहार करताना सर्वकाही काळजीपूर्वक तपासा. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्या.

Vrushabh Rashi Bhavishya Today
Vrushabh Rashi Bhavishya TodaySaam TV

वृषभ

आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज जास्त फायदा होईल. काहींना चांगल्या कामाच्या ऑफर मिळू शकतात. आज आरोग्याशी संबंधित समस्या संपणार.

Mithun Rashi Bhavishya Today
Mithun Rashi Bhavishya TodaySaam TV

मिथुन

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहेत. तुम्ही अनावश्यक खर्च कमी करून बचत करण्याचा विचार कराल. व्यवसायाची स्थिती चांगली राहील.

Kark Rashi Bhavishya Today
Kark Rashi Bhavishya TodaySaam TV

कर्क

आज तुमचा दिवस चांगला जाईल. जोडीदाराचा पाठिंबा आणि प्रेम तुमचे वैवाहिक जीवन मजबूत करेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतील.

Sinh Rashi Bhavishya Today
Sinh Rashi Bhavishya TodaySaam TV

सिंह

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. चित्रपटसृष्टीतूनही काही ऑफर येऊ शकतात. करिअरबाबत आपल्या गुरूंचा सल्ला घेतल्यास समस्या दूर होईल. आज तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा निर्णय घ्याल.

Kanya Rashi Bhavishya Today
Kanya Rashi Bhavishya TodaySaam TV

कन्या

आज तुमचा दिवस लाभदायक असेल.कौटुंबिक बाबतीत प्रभावी ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला राहील.तुम्हाला लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे.

Tul Rashi Bhavishya Today
Tul Rashi Bhavishya TodaySaam TV

तूळ

आज तुमचा दिवस व्यस्ततेने भरलेला असेल. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

Vruchik Rashi Bhavishya Today
Vruchik Rashi Bhavishya TodaySaam TV

वृश्चिक

आज तुमचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. कामात जोडीदाराचेही सहकार्य मिळू शकते. आज अचानक पाहुण्यांच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

Dhanu Rashi Bhavishya Today
Dhanu Rashi Bhavishya TodaySaam TV

धनु

आज तुमचा दिवस नवा उत्साह घेऊन आला आहे. तुमच्या शब्दांची लोकांवर चांगली छाप पडेल. गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.

Makar Rashi Bhavishya Today
Makar Rashi Bhavishya TodaySaam TV

मकर

आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. प्रलंबित पैसे मिळतील. प्रलंबित काम पूर्ण करण्यात व्यस्त असाल. प्रयत्न केल्यास कोणाशी सुरू असलेला वाद संपुष्टात येईल.

Kumbh Rashi Bhavishya Today
Kumbh Rashi Bhavishya TodaySaam TV

कुंभ

आजचा दिवस उत्साहाने जाईल. महिलांसाठी आजचा दिवस शुभ आहे. लवकरच चांगले फायदे मिळतील. तुमच्या प्रिय जोडीदारासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे.

Meen Rashi Bhavishya Today
Meen Rashi Bhavishya TodaySaam TV

मीन

आज एक अतिशय खास क्षण घेऊन आला आहे. तुम्हाला जी काही समस्या असेल, त्याचे निराकरण मिळेल. करिअर सुधारण्यासाठी विद्यार्थी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com