Daily Horoscope: चंद्राच्या मीन राशीतील संक्रमणामुळे ४ राशींच्या संपणार अडचणी; वाचा आजचे राशिभविष्य...

Daily Horoscope 16 February 2024: आजचे राशिभविष्य, १६ फेब्रुवारी २०२४ चंद्राच्या मीन राशीतील संक्रमणामुळे ४ राशींच्या संपणार अडचणी; वाचा आजचे राशिभविष्य...
Rashi Bhavishya Today 16th February 2024
Rashi Bhavishya Today 16th February 2024Saam TV
Published on
Mesh Rashi Bhavishya Today
Mesh Rashi Bhavishya TodaySaam TV

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आज अडचणीचा दिवस महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. शक्यतो वादविवाद टाळावेत.

Vrushabh Rashi Bhavishya Today
Vrushabh Rashi Bhavishya TodaySaam TV

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धोक्याचा दिवस आहे.

Mithun Rashi Bhavishya Today
Mithun Rashi Bhavishya TodaySaam TV

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आज आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर गोड बातमी मिळेल.

Kark Rashi Bhavishya Today
Kark Rashi Bhavishya TodaySaam TV

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींचे आज कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Sinh Rashi Bhavishya Today
Sinh Rashi Bhavishya TodaySaam TV

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना आज एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्य उत्तम राहील. मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्याने आनंद होईल.

Kanya Rashi Bhavishya Today
Kanya Rashi Bhavishya TodaySaam TV

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींनी आज पैसा जपून वापरावा. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आजची महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Tul Rashi Bhavishya Today
Tul Rashi Bhavishya TodaySaam TV

तुळ

तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आज वैवाहिक जीवन आनंददायी असेल. जोडीदारासोबत सुसंवाद साधाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Vruchik Rashi Bhavishya Today
Vruchik Rashi Bhavishya TodaySaam TV

वृश्‍चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नोकरीत यश मिळेल.

Dhanu Rashi Bhavishya Today
Dhanu Rashi Bhavishya TodaySaam TV

धनु

धनु राशीच्या व्यक्तींचे आज सर्व टेन्शन दूर होईल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. दुपारनंतर गोड बातमी मिळेल.

Makar Rashi Bhavishya Today
Makar Rashi Bhavishya TodaySaam TV

मकर

मकर राशीच्या व्यक्तींचे आज घराचे स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. कामानिमित्त केलेला प्रवास सुखकर होईल.

Kumbh Rashi Bhavishya Today
Kumbh Rashi Bhavishya TodaySaam TV

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आज भाग्याचा दिवस आहे. मनातील इच्छा पूर्ण होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Meen Rashi Bhavishya Today
Meen Rashi Bhavishya TodaySaam TV

मीन

मीन राशीच्या व्यक्तींच्या सर्व अडचणी मिटतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल झाल्याने घरात आनंदाचं वातावरण राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com