Daily Horoscope: सूर्याच्या संक्रमणाने ४ राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; वाचा आजचे राशिभविष्य...

Daily Horoscope 14 February 2024: आजचे राशिभविष्य, १४ फेब्रुवारी २०२४ सूर्याच्या संक्रमणाने ४ राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; वाचा आजचे राशिभविष्य...
Rashi Bhavishya Today 14 February 2024
Rashi Bhavishya Today 14 February 2024Saam TV
Published on
Mesh Rashi Bhavishya Today
Mesh Rashi Bhavishya TodaySaam TV

मेष

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत. दुपारनंतर आनंदाची बातमी मिळेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today
Vrushabh Rashi Bhavishya TodaySaam TV

वृषभ

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. लग्नाळू व्यक्तींसाठी चांगला दिवस

Mithun Rashi Bhavishya Today
Mithun Rashi Bhavishya TodaySaam TV

मिथुन

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. दिवस चांगला जाईल.

Kark Rashi Bhavishya Today
Kark Rashi Bhavishya TodaySaam TV

कर्क

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. धनलाभ होण्याची शक्यता.

Sinh Rashi Bhavishya Today
Sinh Rashi Bhavishya TodaySaam TV

सिंह

वादविवाद टाळावेत. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. मौल्यवान वस्तू सांभाळा अन् वाहने जपून चालवा.

Kanya Rashi Bhavishya Today
Kanya Rashi Bhavishya TodaySaam TV

कन्या

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. घरात नव्या पाहुण्यांचे आगमन होईल. आरोग्य उत्तम राहील.

Tul Rashi Bhavishya Today
Tul Rashi Bhavishya TodaySaam TV

तुळ

खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वरिष्ठांकडून त्रास होईल, ज्यामुळे मनोबल खालवेल.

Vruchik Rashi Bhavishya Today
Vruchik Rashi Bhavishya TodaySaam TV

वृश्‍चिक

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होतील.

Dhanu Rashi Bhavishya Today
Dhanu Rashi Bhavishya TodaySaam TV

धनु

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल उत्तम राहील. विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठं यश मिळण्याची शक्यता.

Makar Rashi Bhavishya Today
Makar Rashi Bhavishya TodaySaam TV

मकर

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आज जुन्या मित्रांकडून गोड बातमी मिळेल. मोठा धनलाभ होईल.

Kumbh Rashi Bhavishya Today
Kumbh Rashi Bhavishya TodaySaam TV

कुंभ

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. नोकरीचा योग जुळून येईल.

Meen Rashi Bhavishya Today
Meen Rashi Bhavishya TodaySaam TV

मीन

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दुपानंतर आनंदाची बातमी मिळेल. वाहने जपून चालवावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com