Horoscope Today: बैलपोळ्याचा दिवस या राशींसाठी धोक्याचा; तुमची रास यात नाही ना?

Horoscope Today 14 September 2023: बैलपोळ्याचा दिवस या राशींसाठी धोक्याचा; तुमची रास यात नाही ना? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 14 September 2023
Horoscope Today 14 September 2023Saam Tv
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्य उत्तम राहील.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तुळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनु : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com