२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

ज्योतिषशास्त्रानुसार २० डिसेंबरपासून चंद्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रहस्थितीमुळे काही राशींवर भाग्याची विशेष कृपा होणार असून त्यांच्या जीवनात नवीन सुरुवात होईल.
Grah Gochar
Grah GocharSaam Tv
Published On

आज २० डिसेंबर असून नव्या सुरुवातीसाठी महत्त्वाचा मानला जातो. आज चंद्र धनु राशीत असल्याने विचारांमध्ये स्पष्टता, आत्मविश्वास आणि भविष्याची दिशा ठरवणं सोपं जाणार आहे. शुक्ल पक्षाची सुरुवात असल्यामुळे सकारात्मकता वाढवणारा आणि नवे संकल्प करण्यासाठी अनुकूल असा हा दिवस आहे. चला तर पाहूया आजचं सविस्तर पंचांग, शुभ मुहूर्त आणि राशीविशेष.

तिथि – शुक्ल प्रतिपदा

नक्षत्र – मूल

करण – किंस्तुघ्न

पक्ष – शुक्ल पक्ष

योग – गंड (संध्याकाळी 04:05:28 PM पर्यंत)

दिन – शनिवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:46:51 AM

  • सूर्यास्त – 05:16:51 PM

  • चंद्र उदय – 07:03:20 AM

  • चंद्रास्त – 05:22:05 PM

  • चंद्र राशि – धनु

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह – अमान्ता – पौष

  • माह – पूर्णिमान्ता – पौष

Grah Gochar
Budh Rahu Yuti: राहू-बुधाच्या युतीने चमकणार 'या' राशींचं आयुष्य; मिळणार छप्परफाड पैसा, नातेसंबंधही सुधारणार

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 09:24:21 AM ते 10:43:006 AM

यमघंट काल – 01:20:36 PM ते 02:39:21 PM

गुलिकाल – 06:46:51 AM ते 08:05:36 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:40:00 AM ते 12:22:00 PM

या राशींना होणार आज फायदा

धनु

चंद्र आज तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढलेली राहणारआहे. नवीन कामांची सुरुवात, योजना आखणं किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे.

Grah Gochar
Shadashtak Yog: 30 वर्षांनंतर शनी बनवणार पॉवरफुल षडाष्टक योग, 'या' राशींना मिळू शकणार पैसा; नव्या नोकरीचेही संकेत

मेष

आज तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस आहे. करिअर किंवा शिक्षणाशी संबंधित विषयांत चांगली बातमी मिळू शकणार आहे. मेहनतीचे योग्य फळ मिळू शकणार आहे.

सिंह

तुमच्यातील नेतृत्वगुण आज ठळकपणे दिसून येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं मत महत्त्वाचे मानले जाऊ शतं. नवीन संधी मिळू शकतात.

Grah Gochar
Saturn Venus conjunction : 29 मार्च रोजी बनणार शनी-शुक्राची युती; 'या' राशींचं नशीब चमकणार, धनलाभाचेही प्रबळ योग

कुंभ

आजच्या दिवशी मित्रांकडून किंवा सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळणार आहे. भविष्याशी संबंधित योजना आखण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी अनुकूल काळ आहे.

Grah Gochar
Panchgrahi Yog: जानेवारीमध्ये शनीच्या राशीत बनणार पॉवरफुल पंचग्रही राजयोग; नव्या वर्षात 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com