Shraddha Kapoor Boyfriend: श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या

Who Is Rahul Mody: श्रद्धा कपूरचे गेल्या काही दिवसांपासून राहुल मोदीसोबत नाव जोडले गेले आहे. श्रद्धाने काही दिवसांपूर्वी राहुलसोबत फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले होते.
Shraddha Kapoor Boyfriend
Shraddha Kapoor BoyfriendGoogle
Published on
Shraddha Kapoor Boyfriend
Shraddha Kapoor Boyfriend Rahul ModyGoogle

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच श्रद्धाने बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत फोटो शेअर केला होता.

Shraddha Kapoor Boyfriend
Rahul Mody And Shraddha Kapoor Google

श्रद्धाने राहुल मोदीसोबत फोटो पोस्ट केल्यानंतर त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले होते.

Shraddha Kapoor Boyfriend
Shraddha kapoor relationshipGoogle

श्रद्धाने आपल्या रिलेशनशिपची अधिकृतपणे घोषणा केली, असेही चाहत्यांनी म्हटले होते.

Shraddha Kapoor Boyfriend
Shraddha Kapoor Boyfriend Rahul ModyGoogle

श्रद्धा कपूरसोबत नाव जोडलं जाणारा राहुल मोदी नक्की आहे तरी कोण? ते जाणून घेऊया.

Shraddha Kapoor Boyfriend
Who Is Rahul ModyGoogle

श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड राहुल मोदी हा लेखक आहे. त्याने अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे.

Shraddha Kapoor Boyfriend
Rahul Mody WorkGoogle

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या 'तू झूठी मै मकार' या चित्रपटाचे लेखनदेखील राहुलनेच केले होते.

Shraddha Kapoor Boyfriend
Shraddha Kapoor Boyfriend Rahul Mody Is writerGoogle

राहुल हा ३४ वर्षांचा आहे. त्याने व्हिस्टलिंग वुड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने 'सोनू की टिटू की स्विटी' या चित्रपटाचेही लेखन केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com