Urfi Javed Video: अरे बापरे! हे काय झालं? उर्फी जावेदला ओळखणं सुद्धा अशक्य झालं

उर्फीने तिचे एक भयंकर व्हिडिओ शेअर केला आहे.
Urfi Javed share new video
Urfi Javed share new videoSaam Tv

Urfi Javed Share Her Video: उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या वक्तव्यांमुळे. उर्फी आणि चित्रा वाघ यांचा वादाची सध्या चर्चा नसली तरी कधीही हा वाद उफाळून येऊ शकतो. सध्या उर्फी जरा वेगळाच्या कारणाने चर्चेत आहे. उर्फीने तिच्या सुजलेल्या चेहऱ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिने तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिने तिचा हा व्हिडिओ देखील शेअर केला. उर्फीने तिचा हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

Urfi Javed share new video
This Week Movie Releases: जानेवारीच्या अंतिम आठवड्यात सिनेरसिकांसाठी खास भेट, एक दोन नाही तर सतरा चित्रपट होणार प्रदर्शित

या व्हिडिओमध्ये उर्फीचा सुजलेला चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी तिच्या मित्रासोबत आहे. तसेच तिने हुडी घातली आहे आणि व्हिडिओ शूट केला आहे. तसेच तिने या व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, 'माझा चेहरा सुजला आहे आणि याचे कारण मला सुद्धा कळत नाही.'

व्हिडिओमधील उर्फीचा चेहरा पाहिल्यास तिला इन्फेक्शन झाले आहे असे प्रथमदर्शी दिसत आहे. तसेच उर्फी या व्हिडिओनंतर एक फोटो देखील पोस्ट केला आणि 'मी कोणासारखी दिसते' असे विचारले आहे.

Urfi Javed Instagram Story
Urfi Javed Instagram StorySaam Tv

उर्फीचे हे रूप पाहून तिला कोणाची नजर लागली की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. उर्फीच्या चाहत्यांना तिची काळजी खूप काळजी वाटत आहे. उर्फी लवकर बारी व्हावी अशी इच्छा तिचे फॅन्स व्यक्त करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com