Raj Anadkat: तारक मेहता का...फेम राज अनडकट दिसणार नव्या मालिकेत

Raj Anadkat Announces New Show : तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेची चर्चा कायम होत असते. त्यात मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे.
Raj Anadkat
Raj Anadkat Announces New ShowGoogle
Published on
New Show
Popular SerialGoogle

लोकप्रिय मालिका

तारक मेहता का उल्टा चश्मा ही लोकप्रिय मालिका गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

Raj Anadkat
Special recognitionGoogle

विशेष ओळख

मालिकेतील प्रत्येक कलाकाराला या शोमुळे विशेष अशी ओळख मिळाली आहे.

Raj Anadkat
Cast of the serialGoogle

मालिकेतील कलाकार

या मालिकेतील टप्पू हे पात्र अतिशय प्रेक्षकांना आवडत होते. हे पात्र आधी भव्य गांधी साकारत होता मात्र त्यानंतर पुन्हा हे पात्र बदलण्यात आले.

Raj Anadkat
In a new roleGoogle

नव्या भूमिकेत

सध्या मालिकेतील टप्पू म्हणून प्रसिद्द झालेला अभिनेता राज अनडकटने एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

New Show
Social MediaGoogle

सोशल मीडिया

राज अनडकटने सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Raj Anadkat
Serial gapGoogle

मालिकेतील गॅप

लोकप्रिय मालिका सोडल्यानंतर राज अनडकट साधारण २ वर्ष गायब होतो. या मालिकेतून त्याला प्रसिद्धी मिळाली होती.

New Show
Rumors of love affairGoogle

साखरपुड्याची चर्चा

गेल्या काही दिवसांपूर्वी राज आणि मुनमून दत्ता यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र काही दिवसात ती चर्चा खोटी असल्याचे समजले.

Raj Anadkat
New JourneyGoogle

नवीन प्रवास

तारक मेहता नंतर राजच्या चाहत्या वर्गाला त्याला नव्या भुमिकेत पाहण्यासाठी आतुरले आहेत शिवाय त्याला नवीन प्रवासासाठी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com