Sonakshi Sinha Wedding Gift: सोनाक्षीला नवऱ्याने दिलं महागंड गिफ्ट; अलिशान कारची किंमत आहे कोटीमध्ये

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल नुकतेच लग्नबंधनात अडकले.
Sonakshi Sinha Wedding Gift
Sonakshi Sinha Wedding GiftSaam Tv
Published on

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल नुकतेच लग्नबंधनात अडकले.

Sonakshi Sinha & Zaheer Iqbal
Sonakshi Sinha & Zaheer IqbalSocial Media
Sonakshi Sinha & Zaheer Iqbal Wedding
Sonakshi Sinha & Zaheer Iqbal WeddingSocial Media

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने २३ जूनला रजिस्टर पद्धतीने विवाह केला.

Social Media

Sonakshi Sinha & Zaheer Iqbal Look
Sonakshi Sinha & Zaheer Iqbal LookSocial Media

सोनाक्षी आणि झहीर यांच्या रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.

Sonakshi Sinha & Zaheer Iqbal Style
Sonakshi Sinha & Zaheer Iqbal StyleSocial Media

सोनाक्षीने लाल साडी, केसांत गजरा, हलकासा मेकअप असा सिंपल लूक केला होता. तर झहीरने मॅचिंग व्हाईट कुर्ता परिधान केला होता.

Sonakshi Sinha & Zaheer Iqbal
Sonakshi Sinha & Zaheer IqbalSocial Media

सोशल मीडियावर सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Sonakshi Sinha Wedding Gift
Sonakshi Sinha Wedding GiftSocial Media

लग्नात झहीरने सोनाक्षीला BMW अलिशान कार गिफ्ट केली आहे.

Sonakshi Sinha Car Gift
Sonakshi Sinha Car GiftSocial Media

BMW i7 इलेक्ट्रिक कार सोनाक्षीला नवऱ्याने भेट दिली आहे. या कारची किंमत 2 कोटीच्या आसपास आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com