Amruta Fadnavis: अमृता फडणवीस भगवान शंकराच्या भक्तीत तल्लीन; नेटकऱ्यांकडून व्हिडिओवर प्रतिक्रियांचा वर्षाव, म्हणाले...

महाशिवरात्री निमित्त अमृता फडणवीसांनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत व्हिडिओ शेअर केला आहे.
Amruta Fadnavis Fans Wish On Mahashivratra
Amruta Fadnavis Fans Wish On MahashivratraSaam Tv
Published On

Amruta Fadnavis Fans Wish On Mahashivratra: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. कधी आपल्या गाण्यांमुळे तर कधी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असातात. अमृता फडणवीसांना गाण्याची आवड फारच आहे. आज महाशिवरात्री. महाशिवरात्री निमित्त अमृता फडणवीसांनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत व्हिडिओ शेअर केला आहे.

Amruta Fadnavis Fans Wish On Mahashivratra
Pathan Record: 'पठान' १००० कोटी पार? बाहुबली २चा रेकॉर्ड मोडण्यासाठी निर्मात्यांनी वापरला अनोखा फंडा

यावेळी अमृता फडणवीसांनी चाहत्यांना शुभेच्छा देतांना त्याचं 'शिव तांडव स्रोतम' हे गाणं पुन्हा शेअर केलं आहे. अमृता यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या गाण्याचा हा व्हिडीओ आणि लिंक शेअर केली आहे. त्याचबरोबर, " ॐ नम: पार्वती पतये, हर हर महादेव ! सर्वांना ‘महाशिवरात्री’च्या पवित्र पर्वाच्या मंगलमयी शुभेच्छा.." असं कॅप्शन देत व्हिडिओ शेअर केला आहे.

Amruta Fadnavis Fans Wish On Mahashivratra
The Kashmir Files Controversy: अनुपेम खेर यांची प्रकाश राजवर जोरदार टीकास्त्र, 'नॉनसेंस फिल्म' बोलणं भोवलं

अमृता फडणवीसांचं गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी 'शिव तांडव स्रोतम' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यात अमृता या साध्वीच्या रूपात शिव तांडव स्तोत्र म्हटले आहे. या गाण्याला 13 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून नेटकरी पुन्हा एकदा अमृता फडणवीसांना ट्रोल केले आहे.

Amruta Fadnavis Fans Wish On Mahashivratra
Shahnawaz Pradhan : मिर्झापूर फेम 'गुड्डू भैय्या'च्या सासऱ्यांचे निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

अमृता फडणवीसांनी आतापर्यंत ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’, ‘अज मैं मूड बणा लेया’ अशी लोकप्रिय गाणी गायली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com