Sharmin Segal: 'एकदा ब्रेक घ्या, आइसक्रीम खावा' शर्मीनने ट्रोलर्सला दिलं जबरदस्त प्रत्युत्तर

Sharmin Segal Post: शर्मीनने पोस्टच्या माध्यमातून तिच्या ट्रोलर्सला जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.
acting
Sharmin SegalCanva
Published on
heermandi
Sharmin Segal web seriesCanva

संजय लीला भन्साली यांची पहिली वेब सिरीज 'हिरमंडी: द डायमंड बझार' 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.

netflix
Sharmin Segal actingCanva

हिरमंडी या वेब सिजीजमुळे अभिनेत्री शर्मीन सेगल सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आली होती.

webseries
Sharmin Segal danceCanva

सोशल मीडियावर वेब सिरीजमधील अदिती हैदरने केलेला गजगामीनी वॉक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

Sanjay Leela Bhansali
Sharmin Segal beautyCanva

शर्मीनने हिरमंडीमध्ये मनीषा कोईरालाने साकारलेली हुजूर 'मल्लिका खान'ची मुलगी आलमजेबची भूमिका साकारली होती.

Actress Sharmeen Segal
Sharmin Segal smileCanva

वेब सिजीज रिलीज झाल्यानंतर शर्मीनला तिच्या अभिनयासाठीच नव्हे तर तिच्या प्रमोशनल इंटरव्ह्यूमुळेही ट्रोल करण्यात आले.

Actress on vaccation
Sharmin Segal vacationCanva

शर्मीनने तिच्या सोशल मीडियावर ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे. शर्मीनने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत.

Actress Sharmeen on social media
Sharmin Segal social mediaCanva

अभिनेत्रीने पोस्टला कॅप्शन दिले की, "एक ब्रेक घ्या, आईस्क्रीम खा,..''. ट्रोलिंगमुळे शर्मीनचे इंस्टाग्राम कमेंट्स सेकशन बंद करण्यात आले होते.

Alamjeb
Sharmin Segal moviesCanva

मात्र शर्मीनच्या चाहत्यांना तिचे हे पोस्ट खूप आवडले आहे. काही फोटोंमध्ये शर्मीन स्विमिंगपूलमध्ये एन्जॉय करताना, आईस्क्रीम आणि पुडिंग खाताना दिसत आहे.

Disclaimer
DisclaimerCanva

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com