Arpita Khan's Diamond Stolen: सलमान खानच्या बहिणीच्या घरात चोरी, हिऱ्याचे दागिने चोरांनी केले लंपास

Arpita Khan's diamond earrings gets stolen : सलमान खानच्या बहिणीच्या घरात चोरी, हिऱ्याचे दागिने चोरांनी केले लंपास
Burglary at Salman Khan's sister's house
Burglary at Salman Khan's sister's houseSaam Tv

Burglary at Salman Khan's Sister's House : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याची बहीण अर्पिता हिच्या घरी मोठी चोरी झाल्याची घटना घडली आहे. तिच्या खार येथील घरातून लाखो रुपये किमतीचे हिऱ्याचे कानातले चोरीला गेले आहे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्पिता (salman khan sister arpita) हिच्या खार येथील घरातून मेकप ट्रे मधून हिऱ्याचे कानातले चोरी झाले होते. याप्रकरणी तिने खार पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

Burglary at Salman Khan's sister's house
Jalna Crime News: बाप नव्हे हैवान! पोटच्या मुलींना चक्क विष पाजून मारलं; मन सुन्न करणारी घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हेगडे (३०) नावाच्या व्यक्तीने १६ मे रोजी सलमान खानची (salman khan age) बहीण अर्पिता (arpita khan husband) हिच्या घरातून हिऱ्याचे कानातले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या कानातल्यांची किंमत पाच लाख रुपये होती. संदीप हेगडे हा अर्पिता खानच्या घरगडी म्हणून काम करत होता.  (Latest Marathi News)

Burglary at Salman Khan's sister's house
Sharad Pawar on Karnataka Election: कर्नाटक निकालाबाबत शरद पवारांकडून महत्वाचं निरीक्षण; पक्षातील नेत्यांना केलं सावध

दरम्यान, अर्पिता खानबद्दल सांगायचे तर, अर्पिता ही सलमान खानची सख्खी बहीण नसून सलमानचे वडील सलीम खान यांनी तिला दत्तक घेतले आहे. पण कुटुंबातील सदस्यांमध्ये तिला नातेवाईकांपेक्षा जास्त प्रेम दिलं गेलं आहे आणि सलमानचं तिच्यावर खूप प्रेम आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com