Ved Movie Box Office Collection Update
Ved Movie Box Office Collection UpdateInstagram @riteishd

Ved Movie: रितेश- जिनिलीयाची मोठी घोषणा, पोस्ट करत चाहत्यांना दिलं 'वॅलेंटाईन डे'निमित्त 'स्पेशल गिफ्ट'

चित्रपटाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर दिग्दर्शकांनी आपल्या चाहत्यांना एक गुड न्युज दिली आहे.
Published on

Ritesh Deshmukh And Genelia Deshmukh: रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले आहे. या मराठी चित्रपटाने अनेक बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. चित्रपटाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर दिग्दर्शकांनी आपल्या चाहत्यांना एक गुड न्युज दिली आहे.

Ved Movie Box Office Collection Update
Prajakta Mali: प्राजक्ताचा आनंद गगनात मावेना, चाहत्यांसोबत शेअर केली 'गुड न्यूज'

गेल्या वर्षी ३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसातच बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता पर्यंत चित्रपटाने ७० कोटींची कमाई केली आहे. निर्मात्यांना चित्रपट यापेक्षाही अधिक कमाई करण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे.

Ved Movie Box Office Collection Update
Viral Video: आनंद महिंद्रा नाटू- नाटू गाण्यावर थिरकले, व्हिडिओवर चाहत्यांनी केले कौतुक

गेल्या वर्षी ३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसातच बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता पर्यंत चित्रपटाने ७० कोटींची कमाई केली आहे. निर्मात्यांना चित्रपट यापेक्षाही अधिक कमाई करण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे.

13 ते 16 फेब्रुवारीला हा चित्रपट अत्यंत कमी दरात महाराष्ट्रभरातील थिएटर्समध्ये दाखवण्यात येणार आहे. रितेशने आपल्या चाहत्यांना हे 'व्हॅलेंटाइन स्पेशल गिफ्ट' असल्याचं स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com