Actress Kissing Seen
Actress Kissing Seen

Actress Kissing Seen: ४ मिनिटांच्या गाण्यात ५० किसिंग सीन; 'या' अभिनेत्रीला म्युझिक व्हिडिओसाठी मिळाले फक्त एवढे पैसे

Actress Kissing Seen: प्रसिद्ध अभिनेत्रीने म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले. सध्या ती या म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये तिने किसिंग आणि बोल्ड सीन्स दिले आहेत.
Published on

Actress Kissing Seen: राखी सावंत नुकतीच भारतात परतली. परतल्यानंतर तिने एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले. सध्या ती या म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये तिने किसिंग आणि बोल्ड सीन्स दिले आहेत. राखी सावंतने या बोल्ड आणि किसिंग सीन्सबद्दल सांगितले. तिने म्युझिक व्हिडिओसाठी किती पैसे घेते हे देखील उघड केले. राखी सावंतच्या म्युझिक व्हिडिओचे नाव "जरूरत" आहे. राखीने सांगितले केले की म्युझिक व्हिडिओमध्ये ५० किसिंग सीन्स होते, परंतु सेन्सॉर बोर्डाने ते १० केले.

"जरूरत" म्युझिक व्हिडिओबद्दल राखी सावंत काय म्हणाली?

समय रैना हिंदी रश पॉडकास्टवर एका मुलाखतीत राखी तिच्या म्युझिक व्हिडिओबद्दल बोलताना राखी सावंत म्हणाली की तिला अधिकाधिक लोकांनी तिला पाहावे अशी तिची इच्छा आहे. तिने खुलासा केला की तिने म्युझिक व्हिडिओमध्ये किसींग सीन दिले आहेत. तिने सांगितले की ती नेहमीच ढिंच्याक गाणी करते. आता, तिला एक रोमँटिक गाणे मिळाले आहे, म्हणून तिने ते केले.

Actress Kissing Seen
KBC 17: अखेर त्याला उपरती झालीच,'बिग बीं'सोबतच्या वर्तनावर माफी मागितली,नेमकं काय म्हणाला....?

राखी सावंत म्हणाली की तिला त्यासाठी चांगले पैसे मिळाले. राखी म्हणाली की ती एका म्युझिक व्हिडिओसाठी १० ते १२ लाख रुपये आणि किसींग सीनसह व्हिडिओसाठी ५० लाख रुपये घेते. ही किंमत ऐकून समय रैना आश्चर्यचकित झाला.

Actress Kissing Seen
Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

राखी सावंतने स्पष्ट केले की म्युझिक व्हिडिओमध्ये सुमारे ५० किसींग सीन होते, परंतु सेन्सॉर बोर्डाने ते कापले आणि फक्त १० ठेवले. राखी सावंत म्हणाली, "हे मला मान्य नाही. अ‍ॅनिमलमध्ये किती किसींग सीन आहेत ते पहा." समय रैनाने उत्तर दिले, "तुमच्या चार मिनिटांच्या गाण्यात ५० किसींग सीन थोडे जास्तच आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com