Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

Shruti Vilas Kadam

बालकलाकार ते स्टार


‘मासूम’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून प्रवास सुरू झालेल्या उर्मिलाने लहानपणीच प्रेक्षकांचे मन जिंकले.

Urmila Matondkar

रंगीला मधून अफाट लोकप्रियता


राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘रंगीला’ने तिचे करिअर एका वेगळ्याच उंचीवर नेले. तिची अदाकारी आणि डान्स प्रेक्षकांना भुरळ घालत होता.

Urmila Matondkar

प्रयोगशील भूमिकांची निवड


सिर्फ ग्लॅमरपुरता मर्यादित न राहता ‘कौन’, ‘एक हसीना थी’, ‘भूत’ अशा चित्रपटांतून तिने दमदार आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या.

Urmila Matondkar

डान्सची जादू


उर्मिलाचे डान्स नंबर्स आजही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम असतात. तिची स्क्रीन प्रेझेन्स आणि एनर्जी प्रेक्षकांना वेड लावणारी.

Urmila Matondkar

फॅशन आयकॉन


९० च्या दशकातील तरुणाईसाठी उर्मिला ही ब्यूटी आणि स्टाइलचे प्रतीक ठरली. तिचे बोल्ड आणि एलिगंट लुक्स आजही प्रेरणा देतात.

Urmila Matondkar

राजकारणातही पाऊल


अभिनय क्षेत्राबरोबरच उर्मिलाने समाजकारणातही उडी घेतली आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवला.

Urmila Matondkar

अजूनही प्रेक्षकांची फेव्हरेट


सिनेमा, रिअॅलिटी शोज व सोशल मीडिया या सर्वांमध्ये तिची उपस्थिती कायम प्रभावी. उर्मिला आजही लाखोंच्या हृदयात तितक्याच उत्साहाने वावरते.

Urmila Matondkar

Akshaya Naik: मराठमोळ्या अक्षया नाईकचा ओटीटी डेब्यू; या वेब सिरिजमध्ये साकारली खास भूमिका

Akshaya Naik
येथे क्लिक करा