Akshaya Naik: मराठमोळ्या अक्षया नाईकचा ओटीटी डेब्यू; या वेब सिरिजमध्ये साकारली खास भूमिका

Shruti Vilas Kadam

सुंदरा मनाबरोबर घराघरात पोहोचलेली अभिनेत्री


अक्षया नाईकने ‘सुंदरा मना मध्ये भरली’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले आणि तिच्या अभिनयामुळे ती प्रत्येक घरात ओळखीची बनली.

Akshaya Naik

सोशल मीडियाची स्टार

ग्लॅमर्स फोटोशूट्समुळे अक्षया सतत चर्चेत राहते आणि यामुळे तिचा फॅनबेस दिवसेंदिवस वाढतोय.

Akshaya Naik

टेलिव्हिजन ते ओटीटी प्रवास


टीव्हीवरून थेट नेटफ्लिक्सच्या मोठ्या पडद्यापर्यंतचा तिचा हा प्रवास प्रेरणादायी ठरतोय.

Akshaya Naik

‘ग्रेटर कलेश’ मधून ओटीटी डेब्यू


नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘ग्रेटर कलेश’ चित्रपटातून अक्षयाने दमदार पदार्पण केले असून तिची भूमिका आकर्षक ठरतेय.

Akshaya Naik

‘पंखुरी’ची भूमिका


चित्रपटात तिने साकारलेलं ‘पंखुरी’ हे पात्र कथानकात रंगत आणतं आणि प्रेक्षकांच्या लक्ष वेधत आहे.

Akshaya Naik

नेटफ्लिक्सवर नंबर १ ट्रेंड


जागतिक स्तरावर ट्रेंड होत असलेल्या या चित्रपटामुळे अक्षयाचा बॉलिवूड डेब्यू थेट सुपरहिट ठरत आहे.

Akshaya Naik

आगामी प्रोजेक्ट्स


अक्षया आगामी काळात बॉलिवूडसोबत मराठी इंडस्ट्रीमध्येही नवनवीन काम करताना दिसणार असून तिच्याकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

Akshaya Naik Photos

Shehnaaz Gill: शहनाज गिलचा क्लासी देसी लूक पाहिलात का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill
येथे क्लिक करा