Deepika Padukone: प्रेग्नेंसीमध्येही दीपिकाची फिगर दिसतेय जबरदस्त; फिटनेसचं रहस्य काय? वाचा डाएट प्लान

Deepika Padukone
Deepika PadukoneInstagram
Published on
Deepika Padukone
Deepika PadukoneInstagram

अभिनेत्री दीपिका पादुकोण सप्टेंबरमध्ये आई होणार आहे.

Deepika Padukone
Deepika PadukoneInstagram

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या प्रेग्नेसी एन्जॉय करत आहे.

Deepika Padukone
Deepika PadukoneInstagram

प्रेग्नेट दीपिका तिच्या आहाराची विशेष काळजी घेते.

Deepika Padukone
Deepika PadukoneInstagram

दीपिका फ्रिटनेस फ्रीक आहे. ती नियमितपणे व्यायाम करते.

Deepika Padukone
Deepika PadukoneInstagram

दीपिकाच्या नाश्त्यात इडली,डोसा, उपमा, बदाम, अंडी आणि दूध या पदार्थांचा समावेश असतो.

Deepika Padukone
Deepika PadukoneInstagram

दुपारी दीपिका आहारता प्रोटीनयुक्त पदार्थ खाते. तिला डाळ, भाकरी, भाजी असा तिचा आहार असतो.

Deepika Padukone
Deepika PadukoneInstagram

संध्याकाळी दीपिका फिल्टर कॉफी पिते. तसेच रात्री आहारात पालेभाज्या आणि सॅलेड खाते.

Deepika Padukone
Deepika PadukoneInstagram

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री दीपिकाच्या प्रेग्नेसीची तुफान चर्चा आहे. दीपिकाच्या बेबी बंपचे फोटो व्हायरल होत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com