Priya Bapat Solo Trip : डोंगरदऱ्या अन् हिरवीगार झाडी; प्रिया बापटची सोलो ट्रीप, पाहा PHOTO

Priya Bapat Solo Trip Latest Photo : प्रिया बापट सोलो ट्रिपला गेली आहे. तिथले अनुभव, संस्कृती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
Priya Bapat Solo Trip
Priya Bapat Solo TripSaam Tv
Published on
Priya Bapat
Priya BapatSaam Tv

मराठी अभिनेत्री प्रिया बापट नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. प्रिया तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Priya Bapat Trip
Priya Bapat TripSaam Tv

प्रियाला फिरायला खूप आवडते. ती नेहमी वेगवेगळ्या देशात आणि देशातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असते.

Priya Bapat Solo Trip
Priya Bapat Solo TripSaam Tv

प्रिया नुकतीच सोलो ट्रीपला गेली आहे. प्रिया एकटीत निसर्गरम्य वातावरणात फिरण्याचा आनंद घेत आहे.

Priya Bapat Solo Trip
Priya Bapat Solo TripSaam Tv

प्रियाने सोलो ट्रीपमध्ये हीमनदीच्या थंड पाण्यात मज्जा मस्ती केली. त्याचसोबत तिने पर्वतावर ट्रेक करण्याचा आनंददेखील घेतला आहे.

Priya Bapat Solo Trip
Priya Bapat Solo TripSaam Tv

प्रियाला या ट्रीपमध्ये अनेक लोक भेटत आहेत. प्रिया ट्रीपमध्ये वाचनाचा देखील आनंद घेत आहे.

Priya Bapat Solo Trip food
Priya Bapat Solo Trip foodSaam Tv

प्रिया या ट्रीपमध्ये वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहे. प्रियाने याचे फोटो सोशल मीडियावर केले आहेत.

Priya Bapat Solo Trip
Priya Bapat Solo Trip Saam Tv

प्रिया बापट रोज सोलो ट्रीपमधील नवीन अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहे. तिथे भेटणारी माणसे, तेथील अनुभव याबाबत पोस्ट करत असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com