Priya-Umesh Love Story: प्रिया बापट- उमेश कामतची प्यारवाली लव्हस्टोरी माहितीये का?

Priya Bapat Umesh Kamat Love Story: प्रिया बापट आणि उमेश कामत हे दोघेही मराठी चित्रपटसृष्टीतील खूप क्युट कपल आहे. या दोघांची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे.
Priya-Umesh Love Story
Priya-Umesh Love StoryInstagram
Published on
Priya Bapat Umesh Kamat
Priya Bapat Umesh KamatInstagram

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत.

Priya Bapat Umesh Kamat Photos
Priya Bapat Umesh Kamat PhotosInstagram

प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही इंडस्ट्रीतील खूप क्युट कपल आहे. या दोघांची लव्ह स्टोरी एकदम हटके आहे.

Priya Bapat Umesh Kamat Love Story
Priya Bapat Umesh Kamat Love StoryInstagram

प्रिया आणि उमेश कामतमध्ये आठ वर्षाचे अंतर आहे. प्रिया १८ वर्षांची असताना उमेशच्या प्रेमात पडली होती.

Priya Bapat Umesh Kamat Love
Priya Bapat Umesh Kamat LoveInstagram

प्रिया शाळेत असतानाच उमेशची मोठी फॅन होती. बारावीत असताना प्रिया उमेशच्या प्रेमात पडली.

Priya Bapat Umesh Kamat look cute together
Priya Bapat Umesh Kamat look cute togetherInstagram

प्रिया बापटने सर्वप्रथम उमेश कामतला प्रपोज केले. परंतु उमेशने प्रियाला काहीच उत्तर दिले नाही.

Priya Bapat Umesh Kamat cute photo
Priya Bapat Umesh Kamat cute photoInstagram

यानंतर प्रिया आणि उमेशमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. उमेशने १८ सप्टेंबरला म्हणजेच स्वतः च्या वाढदिवसाच्या दिवशी प्रियाला होकार दिला.

Priya Bapt Umesh Kamat marriage
Priya Bapt Umesh Kamat marriageInstagram

प्रिया आणि उमेशच्या लग्नाला त्यांच्या घरातून थोडा विरोध झाला होता. मात्र, २०११ साली त्यांनी लग्न केले.

Priya Bapt Umesh Kamat Natak
Priya Bapt Umesh Kamat NatakInstagram

प्रिया बापट आणि उमेश कामतने अनेक चित्रपट, नाटक आणि वेबसीरीजमध्ये एकत्र काम केले आहे. दोघे आता 'जर तरची गोष्ट' या नाटकात एकत्र काम करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com