Kartik Aaryan Buy Luxury Apartment : सत्यप्रेम की कथाच्या यशानंतर कार्तिक आर्यनची नवी भरारी ; मुंबई घेतले कोट्यवधींचे घर

Kartik Aaryan : चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेत्याने मुंबईत आलिशान घर खरेदी केले आहे.
Kartik Aaryan Buys New House
Kartik Aaryan Buys New HouseInstagram @kartikaaryan
Published On

Kartik Aaryan Buys New House : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेत्याने मुंबईत आलिशान घर खरेदी केले आहे.

कार्तिक आर्यनने मुंबईतील जुहू परिसरात १७. ५० कोटींचे आलिशान घर खरेदी केले आहे. त्याच्या कराचे क्षेत्रफळ सुमारे १५९४ चौरस फूट आहे. प्रेसिडेन्सी सोसायटीमधील सिद्धिविनायक या रेसिडेन्सी टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर कारातीने हे घर खरेदी केले आहे. या बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावर देखील कार्तिकचे आधीच एक घर आहे. (Latest Entertainment News)

Kartik Aaryan Buys New House
Adipurush Writer Apology : चित्रपटाने गाशा गुंडाळल्यानंतर आदिपुरुषच्या लेखकाच्या डोक्यात पडला प्रकाश ; मागितली माफी

२०२३च्या सुरुवातीला कार्तिक आर्याने शाहिद कपूरचा जुहू तारा रोड येथील घर भाड्याने घेतला होते. या घराचे भाडे ७.५ लाख रुपये कार्तिक शाहिद देत आहे. शाहिदचे हे घर प्रणेता बिल्डिंगमध्ये आहे. वर्षभरापूर्वी शाहिद त्याची पत्नी मीरा आणि मुलगी राहत होती.

शाहिद त्याच्या कुटुंबासह वरळीतील एका डुप्लेस अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला आहे. कार्तिक शाहिदच्या तारा रॉड येथील घरामध्ये राहत आहे. ३६८१ चौरस फूट इतकं या घराचे क्षेत्रफळ आहे. तसेच येथे दोन पार्किंग देखील आहेत. शाहिद आणि मीरा यांनी हे घर त्यांच्या लग्नापूर्वी २०१४ साली खरेदी केले होते.

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर त्याचा सत्यप्रेम की कथा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमी करत आहे. नुकतीच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट एक बायोपिक असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com