Kavya Anjali Sakhi Saavali: काव्यांजली मालिकेतून सानिका काशीकरची एक्झिट; ‘ही’ अभिनेत्री साकारणार श्रेष्ठाची भूमिका

Kavya Anjali Sakhi Saavali Serial: मालिकेमध्ये श्रेष्ठाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सानिका काशीकरने मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
Kavya Anjali Sakhi Saavali Serial Exit Sanika Kashikar
Kavya Anjali Sakhi Saavali Serial Exit Sanika KashikarInstagram
Published On

Kavya Anjali Sakhi Saavali Serial Exit Sanika Kashikar

'कलर्स मराठी'वरील लोकप्रिय मालिका 'काव्यांजली- सखी सावली' या मालिकेत काव्या आणि अंजली या दोघी बहिणींच्या जोडीला आणि प्रितम-अंजली जोप्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मालिकेतील श्रेष्ठा आणि निकिता यांची कायमच विश्वजीत- प्रितमला काव्या व अंजलीपासून दूर करण्याचे कारस्थान चालू आहे. मालिकेमध्ये श्रेष्ठाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सानिका काशीकरने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. (Serial)

Kavya Anjali Sakhi Saavali Serial Exit Sanika Kashikar
Koffee With Karan 8: 'मी चीटर आहे, 5 जणांना डेट करतोय ', 'कॉफी विथ करण'मध्ये ओरीचा धक्कादायक खुलासा

मालिकेमध्ये आता अपूर्वा परांजपे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मालिकेमध्ये श्रेष्ठाचे नकारात्मक पात्र असून तिच्या भूमिकेने सर्वांचेच निखळ मनोरंजन केले. मालिकेमध्ये, दोन बहिणींची कथा पाहायला मिळत आहे. दोन चुलत बहिणी कशाप्रकारे एकमेकींची साथ देतात हे आपल्याला मिळत आहे. (Marathi Actress)

मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी अंजली आणि प्रीतमचं लग्न झालं. सध्या प्रेक्षकांना मालिकेमध्ये अनेक ट्वीस्ट अनुभवायला मिळत आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच मालिकेला प्रसिद्धी मिळाली आहे. आता प्रेक्षकांकडून नव्या श्रेष्ठाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Entertainment News)

Kavya Anjali Sakhi Saavali Serial Exit Sanika Kashikar
Sai Lokur's Daughter Name: सई लोकूरने खूपच युनिक ठेवलं आपल्या परिचं नाव, सांगितला नावाचा नेमका अर्थ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com