Ashnoor Kaur : अवघ्या २० वर्षांची अभिनेत्री अशनूर कौर एका एपिसोडसाठी घेते तगडं मानधन; आकडा वाचून थक्क व्हाल!

Ashnoor Kaur Net Worth: ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री अशनूर कौर नेहमी चर्चेत असते. अशनूर कौर कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.
Ashnoor Kaur
Ashnoor KaurInstagram
Published on
Ashnoor Kaur
Ashnoor Kaur Latest NewsInstagram

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री अशनूर कौर नेहमीच चर्चेत असते. अशनूर कौरने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Ashnoor Kaur
Ashnoor Kaur Latest PhotoInstagram

अशनूर कौर अनेक मालिका, वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Ashnoor Kaur
Ashnoor Kaur LookInstagram

अशनूर कौरने 'झांसी की रानी' या मालिकेतून वयाच्या पाचव्या वर्षी अभिनेयक्षेत्रात पदार्पण केले.

Ashnoor Kaur
Ashnoor Kaur dress lookInstagram

अशनूर कौर अभिनेत्रीसोबतच व्यावसायिकादेखील आहे. अशनूर कौरचा कलरप्ले नावाचा मेकअप ब्रँड आहे. तिने वयाच्या १८ व्या वर्षी स्वतः चा ब्रँड सुरु केला.

Ashnoor Kaur
Ashnoor Kaur beautiful lookInstagram

अशनूर कौर ही अवघ्या २० वर्षाची आहे. ती सध्या कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अशनूर एका टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी ६० हजार रुपये मानधन घेते.

Ashnoor Kaur
Ashnoor Kaur Hair styleInstagram

अशनूर गेल्या ३ वर्षांपासून कोणत्याही शोमध्ये दिसली नव्हती. अशनूर बीएमएम करत होती. शिक्षणाकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता.

Ashnoor Kaur
Ashnoor Kaur crazy lookInstagram

अशनूर आता पुन्हा अभिनयक्षेत्रात कमबॅक करणार आहे. ती 'सुमन चली ससुराल' या टीव्ही शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ashnoor Kaur
Ashnoor Kaur cute smileInstagram

अशनूर कौर सोशल मीडियावर सक्रिय असते. अशनूर वेगवेगळ्या ब्रँडसाठी फोटोशूट करते. यातूनच ती लाखो रुपये कमावते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com