Kritika Malik : कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे अरमानची दुसरी बायको; वाचा महिन्याला किती कमावते

Kritika Malik Net Worth : अरमानची दुसरी बायको कृतिका मलिक कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे
Saam TV
Kritika MalikSaam TV
Published on
Saam TV
Kritika MalikSaam TV

बिग बॉस ओटीटी ३ चा स्पर्धक अरमान मलीक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

Saam TV
Kritika MalikSaam TV

त्याच्या पर्सनल लाईफचीही सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय.

Saam TV
Kritika MalikSaam TV

अरमानची दुसरी बायको कृतिका मलिक कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे

Actress
Kritika MalikSaam TV

कृतिका स्वत: एक युट्यूबर आणि सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

bigg boss ott 3
Kritika MalikSaam TV

कृतिका मलिक सोशल मीडिया मार्फत सध्या १.२ ते २ लाख रुपये दरमहा कमवते.

bigg boss ott 3
Kritika MalikSaam TV

तिची एकूण संपत्ती तब्बल ७ ते १० कोटी रुपये इतकी आहे. 

bigg boss ott 3
Kritika MalikSaam TV

अरमानने सुद्धा एका मुलाखतीत सांगितलं होतं, त्याची संपत्ती १०० ते २०० रुपये कोटींच्या घरात आहे.

bigg boss ott 3
Kritika MalikSaam TV

अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिक तिघेही सध्या बिग बॉसच्या घरात एकत्र राहत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com