Anushka Sharma Viral Video: अनुष्काने विराटची केली कॉपी; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Anushka Sharma Mimic Video: अनुष्का शर्मा क्रिकेटच्या मैदानावर विराटच्या सेलिब्रेशनची नक्कल करत आहे.
Anushka Sharma and Virat Kohli wedding anniversary post
Anushka Sharma and Virat Kohli wedding anniversary postSaam Tv

Anushka Sharma - Virat Kohli Cute Video : अभिनेत्री अनुष्का शर्मा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकताच अनुष्काने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केला. तर पती विराट कोहलीला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेटच्या मैदानात देखील दिसली होती.

सोशल मीडियावर देखील विरानुष्का चर्चेत असतात. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पती विराट कोहलीची नक्कल करताना दिसत आहे. (Latest Entertainment News)

Anushka Sharma and Virat Kohli wedding anniversary post
Malaika Arora Share Arjun Kapoor Photo: मलायकाने फोटो काढताच उशीने झाकलं अर्जुनने अंग; न्युड फोटो व्हायरल

व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर एका फॅन पेजने शेअर केला आहे, ज्यामध्ये अनुष्का शर्मा क्रिकेटच्या मैदानावर विराटच्या सेलिब्रेशनची नक्कल करत आहे.

तेथे उपस्थति प्रेक्षक टाळ्या वाजवताना आणि हसताना दिसत आहेत. तिचा अभिनय पाहून विराट कोहली देखील खूप हसतो. नंतर अभिनेत्रीला बसायला सांगतो. होस्टशी बोलताना अनुष्का म्हणते. काहीवेळा बॉलर पण विराटइतके सेलिब्रेट करत नाहीत.

हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतोय. त्याचबरोबर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

अनुष्का शर्मा अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 चा भाग बनली आहे. जिथे तिच्या सुंदर लूकने सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ केले. तर पती विराट कोहलीने हार्ट इमोजी शेअर करून या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे.

अनुष्का-विराट आयपीएल सुरू होण्यापूर्वी देवदर्शनाला गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबाबत त्यांची मुलगी वामिका देखील होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com