Kangana Ranaut : कंगना यांचा इमर्जन्सी चित्रपट पुन्हा वादात, रिलीज डेट पुढे ढकलली, नेमकं कारण काय?

Kangna Ranaut Emergency Movie: बॅालिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांचा अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. वर्षातच्या सुरुवातीला 'इमर्जन्सी' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. परंतु, काही कारणांमुळे चित्रपटाची पदर्शित हाण्याची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. कंगना रणौत यांनी तारिख नेमकं का पुढे ढकल्ली याचे स्पष्टीकरणं दिलय.
Kangana Ranaut : कंगना यांचा इमर्जन्सी चित्रपट पुन्हा वादात, रिलीज डेट पुढे ढकलली, नेमकं कारण काय?
Kangana Ranaut Emergency MovieSaam Tv
Published On

बॅालिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत (Kangna Ranaut) यांच्यासाठी २०२४ या वर्षाची सुरुवात एकदम खास झाली. कंगना राणौत यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. २०२४च्या सुरुवातीलाच कंगना यांने त्यांच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची घोषणा केली होती. घोषणेनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुक्ता पाहायला मिळतेय.

Kangana Ranaut : कंगना यांचा इमर्जन्सी चित्रपट पुन्हा वादात, रिलीज डेट पुढे ढकलली, नेमकं कारण काय?
Kangana Ranaut Net Worth : ५ कोटींचे दागिने अन् महागड्या अलिशान कार; कंगनाची संपत्ती वाचून डोळेच फिरतील, शिक्षण किती झालंय माहितीये?

परंतु, कंगना (Kangna Ranaut) यांच्या चित्रपटाला कोणाची तर नजर लागल्याचं पाहायला मिळतंय. 'इमर्जन्सी' (Emergency) या चित्रपटाची प्रदर्शित होण्यची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपट पाहाण्यासाठी चाहत्यांना अणखी किती दिवस वाट पाहायला लागणार असा प्रश्न उपस्थित होतोय.

कंगना राणौत यांनी 'मणिकर्णिका' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं होतं. 'इमर्जन्सी 'चित्रपटाच्या घोषणेनंतर अनेक मुलाखातींमध्ये कंगना यांनी '' इमर्जन्सी हा चित्रपट माझ्या आयुष्यातीस सर्वात खास चित्रपट आहे.'' असे म्हटले. मात्र 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे कंगना पुन्हा एकदा वादात सापडल्याचं चित्र दिसत आहे.

सरबजीत सिंग खालसा कोण आहे?

सरबजीत सिंग खालसा यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी याच्या हात्याकांडा दरम्याण सरबजीतचा सहभाग पाहायला मिळाला होता. कंगणा राणैात यांनी 'इमर्जन्सी' या चित्रपटामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये कंगणा यांचा दबदबाव पाहायला मिळतोय. 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये अनुपम खेर , श्रेयस तळपदे ,महिमा चौधरी , मिलिंद सोमण,विशाक नायर यारख्या कलाकारांची अ‍क्टिंग पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाहद्दल उत्सुक्ता पाहायला मिळतेय.

चित्रपट पुढे का धकलण्यात आला

कंगना (Kangna Ranaut) यांचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट २४ नोंव्हेबर २०२३ मध्ये रिलीज होणार होता. परंतु, काही कारणांमुळे त्यावेळे तो प्रदर्शित झाला नाही त्यानंतर १४ जून २०२४मध्ये रिलीज होणार असं सांगितलं होतं. मात्र सध्या कंगना मंडी जिल्हयातून भाजपची खासदार असल्यामुळे त्या देश सेवेमध्ये व्यस्त असल्याचे कळत आहे.

Edited By: Nirmiti Rasal.

Kangana Ranaut : कंगना यांचा इमर्जन्सी चित्रपट पुन्हा वादात, रिलीज डेट पुढे ढकलली, नेमकं कारण काय?
Emergency Movie Reaction : इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना रनौतचा रूबाब, 'इमर्जन्सी'चा ट्रेलर पाहून चाहत्यांकडून होतंय कौतुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com