Nashik Accident News : स्कूल बसची युवकास बसली धडक, रक्ताच्या थारोळ्यात नेले रुग्णालयात; नाशिक पाेलिसांनी दिली महत्वपूर्ण माहिती

Mayur Gunjal Passed Away In Nashik : मयूर गुंजाळ हा युवक सिडकोतील महाराणा प्रताप चौकातील रहिवासी हाेत. या घटनेने महाराणा प्रताप चाैक परिसरात शाेककळा पसरली आहे.
youth passed away after school bus dash him nashik accident news
youth passed away after school bus dash him nashik accident news Saam Digital

- अभिजीत साेनावणे / तबरेज शेख / अजय सोनवणे

नाशिक शहरातील सिडकाे परिसरातील त्रिमूर्ती चौकात आज (बुधवार) स्कूल बसचं चाक अंगावरून गेल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार मयूर गुंजाळ असे मृत युवकाचे नाव आहे. पाेलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

youth passed away after school bus dash him nashik accident news
MSP ची वाढ तुटपुंजी, केंद्र सरकराने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं : डाॅ. अजित नवले

सिडको परिसरात घडलेल्या या अपघातात स्कूल बसचे चाक मयूरच्या अंगावरुन गेले. त्यानंतर स्थानिकांनी मयूरला तातडीने रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मयूरला मृत घोषित केले. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार मयूर गुंजाळ हा युवक सिडकोतील महाराणा प्रताप चौकातील रहिवासी हाेत. या घटनेने परिसरात शाेककळा पसरली आहे.

youth passed away after school bus dash him nashik accident news
Vitthal Rukmini Mandir Pandharpur: विठ्ठल भक्तीतून 8 महिन्यांत 30 लाखांची देणगी, पंढरपूर मंदिर समितीकडून राहुरीमधील भाविकाचा सन्मान

माय - लेकाचा मृतदेह आढळला शेततळ्यात

आई व दोन वर्षीय लहान बालकाचा मृतदेह एका शेततळ्यात आढळल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे घडली. या घटनेत सुजाता भूषण निचीत ( वय 26) व गुरु भूषण निचीत (वय 2) असे मृत मायलेकांचे नाव आहे. दरम्यान मृतदेह शेततळ्याच्या बाहेर काढले असून घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

youth passed away after school bus dash him nashik accident news
Pune Crime News : 3 कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त,पुण्यात दोघांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com