Hingoli Accident News : हिंगोलीत भीषण अपघात, ट्रॅक्टरने दोघांना चिरडले; महिला गंभीर जखमी

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार हिंगोली शहरातील जलेश्वर तलावातून गाळाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अंबिका टॉकीज जवळ दोघांना चिरडले. हा ट्रॅक्टर भरधाव हाेता असे प्रत्यक्ष घटना पाहणा-यांनी सांगितले.
two seriously injured in tractor accident near hingoli
two seriously injured in tractor accident near hingoli Saam Digital

हिंगोली शहरात ट्रॅक्टरने दोघांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेनंतर जमावाकडून ट्रॅक्टर जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत वृध्द महिला गंभीर जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार हिंगोली शहरातील जलेश्वर तलावातून गाळाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अंबिका टॉकीज जवळ दोघांना चिरडले. हा ट्रॅक्टर भरधाव हाेता असे प्रत्यक्ष घटना पाहणा-यांनी सांगितले.

two seriously injured in tractor accident near hingoli
Pankaja Munde: मी बाई माणूस असून घाबरत नाही, कॉमेंट काही नागाचा दंश आहे का ? पंकजा मुंडे

या भीषण अपघातात एक वृद्ध वय महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्या एका खरमुरे व्यावसायिकाला देखील इजा झाली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रॅक्टर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने मोठी घटना टळली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

two seriously injured in tractor accident near hingoli
Success Story: पारंपारिक शेतीला बगल देत युवा शेतक-याने शेवगा शेतीतून कमविला लाखाेंचा नफा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com