Shivajinagar Police Station
Shivajinagar Police StationSaam Tv

Pune Crime: धक्कादायक! तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

Physical Abuse Case Against Police Inspector: पुण्यामध्ये तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर भागामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

पुण्यामध्ये (Pune) तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर (Police Inspector) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर भागामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. किरण माणिक महामुनी, असं या पोलीस उपनिरीक्षकाचं (Pune Crime News) नाव आहे.

पुण्यात तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. पोलीस भरतीची (Physical Abuse Case Against Police Inspector) तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यात तरुणीसोबत संबंध ठेवल्याचा आरोप केला जात आहे.

संबंधित पोलीस निरीक्षकाने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीसोबत शारिरीक संबंध (Physical Abuse Case) ठेवले. त्यानंतर पीडित तरुणीला जबरदस्तीने गर्भपात करण्यासाठी भाग पाडल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला (Pune Crime) आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आता रक्षकच भक्षक बनल्याचं दिसत आहे. आपल्या सुरक्षेसाठी आपण पोलीसांची मदत घेतो, मात्र पोलीस अधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारच्या घटना समोर आल्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Shivajinagar Police Station
Jalna Crime News : मन सुन्न करणारी घटना! पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, रागाच्या भरात बापाने पोटच्या ३ मुलांना विहिरीत फेकलं

परदेशी पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार

मार्च महिन्यामध्ये परदेशातून भारतात फिरायला आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार (Physical Abuse) झाल्याची घटना घडली होती. पीडित महिला तिच्या पतीसोबत झारखंड येथील दुमका येथे आली होती. (Crime News) तेथे आठ ते दहा जणांनी तिच्यावर अत्याचार केला होता. हंसडीहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुरुमाहाट येथे ही घटना घडली होती. पीडित महिला स्पेनमधील असल्याची माहिती मिळत आहे.

Shivajinagar Police Station
Nashik Crime: पोटात दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये गेला.. दुसऱ्या दिवशी तळघरात मृतदेह आढळला; नाशिकमध्ये खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com