New Banking Rules: आता QR कोड स्कॅन करा अन् एटीएममधून पैसे काढा; या बँकेने सुरु केली सेवा

ATM withdrawal rules 2026: १ एप्रिल २०२६ पासून एटीएम व्यवहारांमध्ये मोठे बदल होणार आहेत. QR कोडद्वारे पैसे काढणे, व्यवहार शुल्क आणि पैसे काढण्याच्या मर्यादेत बदल लागू होणार आहेत.
ATM withdrawal rules 2026
ATM rules 2026google
Published on
ATM fee update
ATM fee updategoogle

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला मोठे आणि महत्वाचे बदल होत असतात. येत्या १ एप्रिल २०२६ पासून ATMमध्ये बदल होणार आहेत. हे बदल नव्या आर्थिक वर्षापासून लागू केले जाणार आहेत.

new banking rules India
new banking rules Indiagoogle

बॅंकांकडून ATM संबंधित हे मोठे बदल केले जाणार आहेत. यामध्ये ATMमधून पैसे काढण्यावर मर्यादा, व्यवहार शुल्क तसेच पैसे काढण्याच्या पद्धतीत यामध्ये बदल केले जाणार आहेत.

new banking rules India
HDFC Bank

HDFC बॅंकेचे नवीन नियम

HDFC बॅंकेच्या नव्या नियमानुसार, आता ATM वरुन UPIने पैसे काढण्यावर मर्यादा असणार आहे. म्हणजे UPIने काढलेले पैसे हे ATM व्यवहारांसारखेच मानले जाणार आहे. तुम्ही यामध्ये ५ वेळा पैसे काढू शकता. जर ही मर्यादा ओलांडली तर तुम्हाला २३ रुपये कर भरावा लागेल.

new banking rules India
new banking rules Indiagoogle

PNBचे नवे नियम कोणते?

पंजाब नॅशनल बॅंकेने त्यांच्या नव्या नियमात खूप महत्वाचे बदल केले आहेत. यामध्ये ठराविक डेबिट कार्डांच्या मदतीने ग्राहक दिवसाला ५० हजार ते ७५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतील. म्हणजेच ही मर्यादा आता कमी करण्यात आली आहे. पुर्वी १ लाख इतकी होती.

Jio Paymeny
Jio Paymeny Bankgoogle

Jio Paymeny बॅंकेचे नवे नियम

जिओ पेमेंट बॅंकेच्या नव्या नियमांनुसार आता ग्राहक QR कोड स्कॅन करुन पैसे काढू शकणार आहेत. याने पेमेंट काढण्याची पद्धत एकदम सोपी होणार आहे. तुम्हाला यासाठी बॅंक सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com