Stock Market : शेअर बाजारात मोठी पडझड; NTPC, Infoysच्या शेअर्समध्ये घसरण, आज कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर?

Stock Market News: शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. यामुळे NTPC, Infoysच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर आज काही शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
 शेअर बाजारात मोठी पडझड;  NTPC, Infoysच्या शेअर्समध्ये घसरण, आज कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर?
Share Market Saam Tv
Published On

मुंबई : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सपाट सुरुवातीनंतर शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. शेअर बाजार उघडताच रेड झोनमध्ये गेला. बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टीमध्ये चढ-उतार पाहायला मिळाला. सेन्सेक्स ११२ अंकानी वधारून ८१००० वर सुरु झाला. त्यानंतर पुन्हा सेन्सेक्स पुन्हा घसरला. तर निफ्टी ६० अंकानी वधारला. त्यानंतर निफ्टी २४,८०० वर घसरला. बँक निफ्टीही रेड झोनमध्ये असून ५०,९११ वर व्यवहार करत आहे. अमेरिकेच्या बाजारातील घसरणीमुळे आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

शेअर बाजारातील पडझडीदरम्यान काही कपंनीचे शेअर्स वधारल्याचे दिसून आले. आयसीआयसी lombard शेअर्सची खरेदी-विक्री कायम होती. त्यामुळे शेअर २१८० रुपयांवरून २६०० रुपयांवर पोहोचला. go digit शेअर्सची खरेदी दिसून आली. ICICI Lombard आणि PB Fintechचे शेअर्सने मोठी आघाडी घेतली.

 शेअर बाजारात मोठी पडझड;  NTPC, Infoysच्या शेअर्समध्ये घसरण, आज कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर?
Business Idea: लवकर सुरु करा राखीचा बिझनेस; रक्षाबंधनापूर्वी व्हाल लखपती

कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स आणि लुझर्स?

शेअर बाजार उघडताच टाटा मोटर्स, सनफार्मा, रिलायन्स, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसी बँकेचे शेअर टॉप गेनर्स ठरले. तर टायटन, इन्फोसिस, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, टाटा स्टीलचे शेअर्स टॉप लुझर्स ठरले.

 शेअर बाजारात मोठी पडझड;  NTPC, Infoysच्या शेअर्समध्ये घसरण, आज कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर?
Small Business Ideas : फक्त विकेंडला करू शकता असे ७ व्यवसाय

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या सुरुवातीच्या काळआत ९ शेअर्स सोडून सर्व शेअर्स कोसळले. तर इन्फोसिसचे शेअर्समध्येही घसरण दिसून आली. इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ०.७६ टक्क्यांनी घसरण दिसली. तर टेक महिंद्रा आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. या शेअर्समध्ये अनुक्रमे ०.४२ टक्के आणि ०.२९ टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याचबरोबर एनटीपीसी, एशियन पेंट्स, टाटा स्टीलमध्ये घसरण दिसून आली. दुसरीकडे टाटा मोटर्स १ टक्क्यांहून अधिक तेजीमध्ये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअरही १ टक्क्यांनी वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com