SBI SIP Scheme: महिन्याला २५० रुपये गुंतवा अन् ७८ लाख रुपये मिळवा; स्टेट बँकेच्या SIP मुळे व्हाल मालामाल

SBI SIP Jannivesh Scheme: जर तुम्हाला कमी कालावधीत जास्त परतावा मिळवायचा असेल तर एसआयपी हा चांगला पर्याय आहे. स्टेट बँकेच्या जननिवेश एसआयपीमध्ये तुम्ही भरघोस परतावा मिळवू शकतात.
SBI SIP Scheme
SBI SIP SchemeSaam Tv
Published On

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. निवृत्तीनंतर तुम्हाला भविष्यात कधीही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी आतापासूनच तरतूद करायला हवी. यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. स्टेट बँकेने एसआयपी स्कीम सुरु केली आहे. या योजनेत तुम्ही फक्त २५० रुपये गुंतवून १७ लाख रुपये कमवू शकतात. जर तुम्ही जास्त वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला ७८ लाख रुपयेदेखील मिळतील.

SBI SIP Scheme
LIC Kanyadan Scheme: फक्त १२१ रुपये गुंतवा अन् मिळवा २७ लाख, मुलीच्या भविष्यासाठी LIC ची खास योजना

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एसबीआय म्युच्युअल फंड यांनी मिळून जननिवेश एसआयपी सुरु केली आहे. जननिवेश एसआयपी ही ग्रामीण, निम शहरी आणि शहरी भागांमधील लोकांसाठी राबवण्यात आली आहे.या योजनेत तुम्ही फक्त २५० रुपये दर महिन्याला जमा करुन १७ लाख रुपये मिळवू शकतात.या योजनेत तुम्ही रोज, आठवड्याला किंवा महिन्याला गुंतवणूक करु शकतात.

गुंतवणूकीसाठी बेस्ट पर्याय

एसबीआयच्या या एसआयपी स्कीममध्ये गुंतवणूकदार सुरुवातीला बॅलन्सड अॅडव्हांटेज फंडमध्ये गुंतवणूक करु शकतात. या फंडमध्ये इक्विटी आणि कर्ज यामध्ये गुंतवणूक करतात.

१७ लाख रुपये मिळवा

एसबीआयच्या एसआयपी स्कीममध्ये २५० रुपये गुंतवून तुम्ही १७ लाख रुपये मिळवू शकतात. ही एसआयपी एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. एसआयपीमध्ये तुम्हाला १२ ते १६ टक्के रिटर्न मिळवू शकतात. यामध्ये तुम्ही २५० रुपये महिन्याला गुंतवणूक केली आणि ही एसआयपी ३० वर्षांसाठी ठेवली तर तुम्हाला १५ टक्के रिटर्न मिळेल. म्हणजेच तुम्हाला १७.३० लाख रुपये मिळणार आहेत. यातील ९०,००० रुपये तुम्ही जमा केले होते. त्यावर १६,६२,४५५ रुपये परतावा मिळतो.

SBI SIP Scheme
NSC Scheme: वर्षाला ६० हजार गुंतवा, मॅच्युरिटीनंतर ४६.६७ लाख तुमचेच; सरकारची भन्नाट योजना एकदा पाहाच

जर तुम्ही या योजनेत ४० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही ७८ कोटी रुपये मिळवू शकतात. या योजनेत जर तुम्ही ४ वर्षांसाठी दर महिन्याला ७८ लाख रुपये जमा केले तर त्यावर १५ टक्के रिटर्न मिळेल. यात तुम्ही १.२० लाख रुपये गुंतवलेले असणार. त्यावर व्याज आणि चक्रव्याढ व्याज मिळून ७८.५०,९३९ रुपये मिळणार आहेत.

SBI SIP Scheme
ELI Scheme: EPFO चा लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा! UAN अ‍ॅक्टिव्ह करण्याची डेडलाइन वाढवली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com