Petrol Diesel Price: बजेटच्या दिवशी पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की कमी झाले? टाकी फुल्ल करण्याआधी वाचा नवीन दर

Petrol Diesel Price Today Before Union Budget: आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की कमी झाले जाणून घ्या.
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaam Tv
Published On

आज मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिले अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलबाबतदेखील निर्णय होण्याची शक्यता आहे. पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील, अशी आशा वाहनधारकांना आहे. दरम्यान, बजेटपूर्वी आज पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही.त्यामुळे आजही सर्वसामान्यांना दिलासा मिळाला नाहीये.

आज देशात पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. आज मुंबई, पुणे, दिल्लीत भाव सारखे आहेत. (Petrol Diesel Price Today Before Budget 2025)

Petrol Diesel Price
Union Budget 2025: बजेटआधी सोशल मीडियावर मीम्स जबरदस्त व्हायरल, पोस्ट पाहून पोट धरून हसाल

महानगरांमधील भाव

मुंबई

मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.५० रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.०३ रुपये आहे.

नवी दिल्ली

पेट्रोलची किंमत ९४.७७ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८७.६७ रुपये आहे.

कोलकत्ता

आज कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०५.०१ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.८२ रुपये आहे.

चेन्नई

पेट्रोलची किंमत १०१.२३ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.८१ रुपये आहे.

Petrol Diesel Price
Budget 2025: १ फेब्रुवारीला ११ वाजताच का बजेट सादर केला जातो?

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव (Petrol Diesel Price In Maharashtra)

पुणे

पुण्यात पेट्रोलची किंमत १०४.०१ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत ९०.५४ रुपये आहे.

ठाणे

पेट्रोलची किंमत १०३.६८ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ९०.२० रुपये आहे.

नाशिक

नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.५४ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ९१.०६ रुपये आहे.

नागपूर

नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.०९ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ९०.६५ रुपये आहे.

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये १ लिटर पेट्रोल १०४.०९ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.६६ रुपये आहे.

अहमदनगर

पेट्रोलची किंमत १०४.८९ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.४० रुपये आहे.

Petrol Diesel Price
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन इतिहास रचणार, आज सादर करणार आठवा अर्थसंकल्प

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com