Petrol Diesel Price: देशात पेट्रोल डिझेलचे दर जाहीर;महाराष्ट्रात इंधनाचे भाव काय?जाणून घ्या

Petrol Diesel Price 28th August 2024: देशभरात आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर.
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaam Tv
Published On

देशभरात रोज सकाळी पेट्रोलियंम कंपन्या इंधनाचे नवे दर जाहीर करतात. गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या दरात फारसा बदल झालेला नाही. सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळेच अनेकजण नवीन वाहने घेतात किंवा बाहेर कुठेही जाण्यासाठी खाजगी कारचा वापर करतात. जर तुमच्याही घरात कार किंवा बाईक असेल तर तुम्हाला पेट्रोल डिझेलचे भाव माहित असणे गरजेचे आहे.

पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात.आज WTI क्रूड ऑइल ७४.८३ डॉलरवर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल प्रति ब्ररल ७९.०२ डॉलरवर विकले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

Petrol Diesel Price
Unified Pension Scheme: शिंदे सरकारचा मोठा निर्णय , केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळणार, महाराष्ट्र पहिलेच राज्य!

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई

पेट्रोल १०३.४४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८९.९७ रुपये/प्रति लिटर

पुणे

पेट्रोल १०४.३२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.८४ रुपये/प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल १०४.६९रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.२० रुपये/प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०४.१४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.७० रुपये/प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल १०४.५० रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.४० रुपये/प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल १०५.०२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.६२ रुपये/प्रति लिटर

Petrol Diesel Price
SBI Scheme: फक्त ७३० दिवस गुंतवणूक करा अन् मिळवा भरघोस व्याज; SBI ची सर्वोत्तम टर्म डिपॉझिट योजना काय आहे?

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्ली

पेट्रोल ९४,७२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८७.६२ रुपये/प्रति लिटर

कोलकाता

पेट्रोल १०४.९५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.७६ रुपये/प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल १००.९८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८९.९७ रुपये/प्रति लिटर

Petrol Diesel Price
Kisan Vikas Patra Scheme: ५ लाख रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काय आहे किसान विकास पत्र योजना?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com