Namo Shetkari Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दर वर्षी मिळतात ६ हजार रुपये; नमो शेतकरी योजना आहे तरी काय?

Namo Shetkari Yojana For Farmers: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारने नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळणार आहे.
 Namo Shetkari Yojana
Namo Shetkari YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या अहेत. यात अनेक योजना महिला, शेतकरी आणि बिझनेससाठी राबवण्यात आल्या आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठी खास योजना राबवली आहे. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.

 Namo Shetkari Yojana
Government Scheme: फक्त व्याजातून कमवा २४ लाख रुपये; या सरकारी योजनेत मिळते सर्वाधिक व्याज; आजच गुंतवणूक करा

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या दृष्टीने ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी ६ हजार रुपये मिळतात.

मोदी सरकार पीएम किसान योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देतात. त्यानंतर नमो शेतकरी योजनेतही शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना म्हणजेच एकूण १२००० रुपये मिळतात. महाराष्ट्रातील शेतकरी या दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकतात.

नमो शेतकरी योजनेच्या अटी

नमो शेतकरी योजनेत लाभ घेणारा व्यक्ती हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. त्याच्याकडे शेती असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील कृषी विभागात शेतकऱ्याचे नाव रजिस्टर असायला हवे. शेतकऱ्याचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असायला हवे. याचसोबत शेतकऱ्याने पीएम किसान सन्मान निधी योजनेत रजिस्ट्रेशन केलेले असावे.

 Namo Shetkari Yojana
Post Office Scheme: रोज ३३३ रुपये गुंतवा अन् १७ लाख मिळवा; पोस्ट ऑफिसच्या योजनेत मिळतो जबरदस्त परतावा

नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही

जर कोणतीही महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही,असे निकष आहेत. त्यामुळे जर कोणतीही महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे स्वतः लाभार्थ्यांनी ठरवायचे आहे.

 Namo Shetkari Yojana
MHADA Housing Scheme 2025 : 'म्हाडा'च्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com