Gold Price Today: गुड न्यूज! सलग तिसऱ्या दिवशी सोने चांदीचा भाव घसरला! वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव काय?

Today's Gold Rate: सण समारंभात सोनं चांदी आपण मोठ्या प्रमाणात खेरदी करत असतो. मात्र सोने-चांदीचे भाव काही दिवसांपासून वाढत चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं कठीण झालं होत. मात्र आता हे भाव बदलले आहेत.
Gold Silver Today Price
Gold Silver RateSaam TV
Published On

काहीच दिवसात सोने-चांदी खरेदी करण्याचे प्रमाण वाढणार आहे. कारण आता लग्नसराईचे दिवस जवळ येणार आहेत. काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आज 17 मार्च 2025 रोजी हे भाव कमी होताना दिसत आहेत. याचा फायदा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळणार आहे. दोन दिवसांपुर्वी हा सोन्याचा भाव १००० रुपयांनी वाढला होता. त्यात हळूहळू घसरण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

Gold Silver Today Price
Post Office scheme: पोस्टाची खास योजना! व्याजातूनच व्हाल मालामाल, कमाई होईल लाखोंची, कसं ते जाणून घ्या

Goodreturns वेबसाईटनुसार, १५ मार्च रोजी हा भाव फक्त १०० रुपयांनी कमी झाला होता. तर पुन्हा आठवड्याच्या पहिल्या दिवशी हा भाव पुन्हा कमी होत आहे. आजचा दर किती असणार आहे हे आपण जाणून घेऊ.

मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ८,९५६, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ८,२१० आणि १८ कॅरेट सोन्याचा (ज्याला ९९९ सोने देखील म्हणतात) ₹६,७१८ आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

आज २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ८,२१० रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ६५,६८० रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ८२,१०० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ८,२१,००० रुपये इतका आहे.

Gold Silver Today Price
Post Office Scheme: पोस्टाच्या 'या' योजनेत एकदाच करा गुंतवणूक, दर महिन्याला मिळतील ५,५५० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ८,९५६ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ७१,६४८ रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ८९,५६० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ८,९५,६०० रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

१ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७१८ रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५३,७४४ रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ६७,१८० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,७१,८०० रुपये इतका आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव

मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,२१० रुपये इतका आहे.

मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९५६ रुपये इतका आहे.

पुण्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,२१० रुपये इतका आहे.

पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९५६ रुपये इतका आहे.

लातुरमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,२१३ रुपये इतका आहे.

लातुरमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९५९ रुपये इतका आहे.

आग्र्यामध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,२२५ रुपये इतका आहे.

आग्र्यामध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९७१ रुपये इतका आहे.

चांदीचा भाव कितीने घसरला?

आज सुद्धा चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. चांदीचा भाव आज 1,02,900 रुपये इतका आहे. येत्या लग्नसराईत दागिने बनवणं कठीण जाणार आहे. मात्र हा आकडा लवकरच कमी होईल अशी आशा आहे.

Gold Silver Today Price
Post Office: महिलांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा आणि मिळवा दुप्पट परतावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com