Saam Tv
पोस्ट ऑफीसने आता एक भन्नाट स्कीम आणली आहे. याचा परतावा तुम्हाला एका महिन्यातच मिळणार आहे.
या स्कीमचे नाव मंथली इनकम स्कीम आहे. मात्र याचे पैसे तुम्ही एका वर्षानंतर काढू शकता.
मंथली इनकम स्कीममध्ये तुम्ही १ हजार रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करू शकता.
या स्कीममध्ये जॉइंट खाते सुद्धा उघडता येतं. तसेच तुमची रक्कम ९ लाख रुपयांची गुंतवणूक होते.
तुम्ही मंथली इनकम स्कीममध्ये गुंतवणुक केली तर तुम्हाला ७.४ टक्के व्याज मिळू शकतं.
ही गुंतवणूक तुम्हाला ५ वर्षासाठी करता येऊ शकते.
तुम्हाला हे व्याज तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी आणि वर्षांनी काढता येऊ शकते.