Saam TV News
पुण्याजवळ खडकवासला धरण हा सगळ्यात मोठा आणि प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे.
सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही एक चौपाटी नेहमीच पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असते.
तुम्ही पुण्याजवळील या स्पॉटजवळ कॅम्पिंगचा सुद्धा आनंद घेऊ शकता.
खडकवासला हे धरण १९ व्या शतकात ब्रिटिशांनी बांधले आहे. १८६९ हे बांधकाम सुरु झालं.
तुम्हाला इथे खडकवासला धरण, तलाव, सोनेरी आकाश आणि संध्याकाळ या नयनरम्य दृश्य पाहायला मिळू शकतं.
तुम्हाला इथे विविध पालेभाज्या, भेळ, मका, चहा, शेंगदाणे असे पदार्थ खायला मिळू शकतात.
या धरणाजवळ आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही कॅम्पिंगचा, ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकता.
नीलकंठेश्वर मंदिर, पीकॉक बे आणि कुडजे गाव ही या ठिकाणाच्या जवळची पर्यटन स्थळे आहेत.