Petrol Diesel Rate (6th April 2024): वीकेंडला घराबाहेर पडताय? जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol Diesel Price Today 6th April 2024 : राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती अपेडट करत असतात. नवीन अपडेटनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहे.
Petrol Diesel Rate (6th April 2024), Petrol Diesel Price Today 6th April 2024
Petrol Diesel Rate (6th April 2024), Petrol Diesel Price Today 6th April 2024Saam tv

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती अपेडट करत असतात. नवीन अपडेटनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग झाले आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 90.86 वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $86.73 वर व्यापार करत आहे. जाणून घ्या मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील आजचा भाव

1. महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किमती

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल (Diesel) ९२.५१ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये (Price) प्रति लिटर इतकी आहे.

Petrol Diesel Rate (6th April 2024), Petrol Diesel Price Today 6th April 2024
Today's Gold Silver Rate : सोन्याच्या भावात किंचित घसरण, चांदीही नरमली; जाणून घ्या प्रमुख शहरातील आजचे दर

2. इतर राज्यातील आजचा दर किती?

  • मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.५१ रुपये प्रति लिटर इतके आहे.

  • पुण्यात आज पेट्रोलच्या किंमती १०४.११ रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.६३ रुपये इतका आहे.

  • नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०३.८१ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९०.६५ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.५२ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६.६९ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.४५ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com