Petrol Diesel Rate (3rd April 2024): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Petrol Diesel Price Today 3rd April 2024 : राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती अपडेट करतात. आजच्या नव्या अपडेटनुसार पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Petrol Diesel Rate (3rd April 2024), Petrol Diesel Price Today 3rd April 2024
Petrol Diesel Rate (3rd April 2024), Petrol Diesel Price Today 3rd April 2024Saam TV

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती अपडेट करतात. आजच्या नव्या अपडेटनुसार पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ सुरु आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागले आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $89.03 वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $85.18 वर व्यापार करत आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

1. महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किमती

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल (Diesel) ९२.५१ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये (Price) प्रति लिटर इतकी आहे.

Petrol Diesel Rate (3rd April 2024), Petrol Diesel Price Today 3rd April 2024
Today's Gold Silver Rate : खरेदीदारांना झटका! सोनं ७० हजारांच्या उंबरठ्यावर, चांदीच्या किमतीही गगनाला; जाणून घ्या आजचे दर

2. इतर राज्यातील आजचा दर किती?

  • मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.५१ रुपये प्रति लिटर इतके आहे.

  • पुण्यात आज किमतीत किंचित बदल झालेला पाहायला मिळाली आहे. पेट्रोलच्या किंमती १०३.९३ रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.४६ रुपये इतका आहे.

  • नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.६९ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९१. २० रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.५२ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६. ७६ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.५३ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com