Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कधीही येऊ शकतात ₹३०००; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत अपडेट

Ladki Bahin Yojana March April Installment Date: लाडकी बहीण योजनेत महिलांना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?

महिलांच्या खात्यात कधीही जमा होऊ शकतात ₹३०००

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी अनिवार्य

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात कधीही पैसे जमा होऊ शकतात. मार्च-एप्रिलचा हप्ता कधीही महिलांना मिळू शकतो.दरम्यान, याबाबत अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. मात्र, लवकरच माहिती देण्यात येईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

एप्रिल महिना संपायला फक्त १ दिवस उरला आहे. तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दर महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा करता येतात. मात्र, यंदा अजूनही पैसे जमा न झाल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.या महिन्यातदेखील आता महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

लाडकीच्या खात्यात ₹१५०० की ₹३००० येणार? (Ladki Bahin Yojana Women Get 1500 Rupees or 3000 Rupees)

लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता अजूनही देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता महिलांना फक्त मार्चचा की मार्च आणि एप्रिलचा असे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० येणार की ३००० रुपये येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: महिना संपायला उरले शेवटचे ३ दिवस! लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचे ₹३००० कधी येणार? वाचा अपडेट

दरम्यान, अजूनही लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते. यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर महिलांना मेसेज येईल. यानंतर खात्यात पैसे जमा झाले की नाही हे कळणार आहे. दरम्यान, योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना केवायसी करणे अनिवार्य आहे. फक्त केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे महिलांना हे काम लवकरात लवकर करावे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com