ITR Filling: पगारदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फाइल करताना या ७ गोष्टी नेहमी लक्षात ठेवाच

ITR Filling 2025: आयटीआर फाइल करताना कधीही घाई करु नका. आयटीआर फाइल करताना नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. अन्यथा तुम्हाला भविष्यात अडचणी येतील.
ITR Filling
ITR FillingSaam Tv
Published On

आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. अनेक करदात्यांनी आयटीआर फाइल केला आहे.प्रत्येक उत्पन्नगटासाठी वेगवेगळा आयटीआर असतो. प्रत्येक करदात्यांनी आयटीआर भरणे गरजेचे आहे. जर तुम्ही आयटीआर भरला नाही तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकता. आयटीआर फाइल करताना नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात.

ITR Filling
ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै? वाचा कधीपर्यंत भरता येणार

ITR फाइल करताना या ७ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा (Remember These Things Before File ITR)

योग्य टॅक्स रिझीम निवडणे (Tax Slab Choose)

प्रत्येक करदात्यांनी त्यांच्या गुंतवणूकीवर आधारित टॅक्स रिझीम निवडायचा असतो. जर तुम्हाला नवी कर प्रणाली निवडायची असेल किंवा जुनी कर प्रणाली ते आधी ठरवावे.

26AS फॉर्मची माहिती क्रॉस चेक करा (Form 26AS)

करदात्यांना त्यांच्या टीडीएसची माहिती व्हेरिफाय करायला हवी. ही माहिती फॉर्म 16 आणि 26AS वर दिलेली असते. तुमची किती रक्कम टीडीएस आणि टिसीएस मध्ये कट होते. ते माहित असणे गरजेचे आहे.

ITR Filling
ITR Filling: आयटीआर फाइल करताना ही कागदपत्रे महत्त्वाची, नसेल तर अडचणी येतील, लिस्ट वाचा

गुंतवणूक Vs कर बचत (Investment VS tAX Saving)

तुम्ही तुमच्या गुंतवणूकीनुसार आयटीआर भरायचा आहे. काही गुंतवणूकीमध्ये तुम्हाला कर बचत होते. त्यामुळे तुम्ही पीपीएफ, सुकन्या समृद्धी ,केवीपी या योजनांमध्ये गुंतवणूक करा. त्यानुसार तुमचा कर वाचणार आहे.

HRA सूट (HRA Benefits)

तुम्हाला एचआरएमुळे मोठी सूट मिळू शकतात. यामध्ये तुम्ही जुन्या कर प्रणालीनुसार तुम्ही आयटीआर फाइल करु शकतात. जर तुम्हाला एचआयए सूट मिळत नसेल तर तुम्ही नवीन कर प्रणालीनुसार आयटीआर फाइल करु शकतात.

शेअर्समधील गुंतवणूक (Investment In Share Market)

अनेक करदाते हे शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. तर या करदात्यांसाठी आयटीआर २ फाइल करणे गरजेचे आहे.

घराच्या मालमत्तेतून उत्पन्न (Income through house property)

जर पगारदार वर्ग एकाच घराच्या मालमत्तेतून उत्पन्न मिळवत असतील तर आयटीआर १ फाइल करावा. जर तुम्ही एकापेक्षा अनेक घराच्या मालमत्तेतून उत्पन्न मिळवत असाल तर आयटीआर २ फाइल करु शकतात.

ITR Filling
Income Tax Return: आता आयटीआर फाइल केल्यावर रिफंड कधी मिळणार? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com