Gold Price Today: सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, १० तोळे ९०,५०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold - Silver Price Drop Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. १० तोळा सोनं ९०,५०० रुपयांनी स्वस्त झालं. तर १ ग्रॅम चांदी ५० रुपयांनी स्वस्त झाली. वाचा आजचे दर किती?
Gold Price Today: सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, १० तोळे ९०,५०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Price Drop Todaysaam tv
Published On

Summary -

  • सोनं-चांदीच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली

  • १० तोळे सोनं ९०,५०० रुपयांनी स्वस्त झाले

  • २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरण झाली

  • चांदीचे दरही घसरले, १ किलो चांदी ५०,००० रुपयांनी स्वस्त झाली

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आज सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. १० तोळा सोन्याचे दर तब्बल ९०,५०० रुपयांनी स्वस्त झाले. तर १ ग्रॅम चांदीचे दर ५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. आज सोनं-चांदी खरेदी करण्याचा जर तुम्ही प्लान करत असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ९,०५० रुपयांनी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,५१,५३० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल ९०,५०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १५,१५,३०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

Gold Price Today: सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, १० तोळे ९०,५०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर
Today Gold Rate : जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचे दर गगनाला भिडले; प्रति तोळा १ लाख ७८ हजारांवर गेले; वाचा २२k, २४k दर

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८,३०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,३८,९०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं ८३,००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,८९,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

Gold Price Today: सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, १० तोळे ९०,५०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Price Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळे ८२,३०० रुपयांनी स्वस्त; वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ६,७९० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,१३,६५० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ६७,९०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,३६,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

Gold Price Today: सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, १० तोळे ९०,५०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Rate Today: अर्थसंकल्पाआधी सोनं स्वस्त! १० तोळ्यामागे ₹८६,२०० ची घट, वाचा 22k, 24k गोल्डची प्रति तोळा किंमत

दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ५० रुपयांनी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीचे दर तब्बल ५०,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३,००,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

Gold Price Today: सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, १० तोळे ९०,५०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर
Gold And Silver Rate : २४ तासांत सर्वात मोठी घसरण! सोनं ₹३०००० तर चांदी १ लाखांनी घसरली, नाता सुवर्णनगरीतील ताजे दर

१ ग्रॅम सोन्याचे तुमच्या शहरातील आजचे दर -

मुंबई - १५,१५३ रुपये

पुणे- १५,१५३ रुपये

दिल्ली - १५,१६८ रुपये

चेन्नई - १५,२१८ रुपये

बंगळुरू - १५,१५३ रुपये

Gold Price Today: सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, १० तोळे ९०,५०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com