मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाले आहे. अशातच आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.
अंतरिम अर्थसंकल्पाचा परिणाम सराफ बाजारावर दिसून आला आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक पातळी गाठण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली होती.
काही दिवसांपूर्वी अर्थमंत्रालयाने सोन्या (Gold)-चांदीच्या आयाती शुल्कावर १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे देशातंर्गत सोन्याच्या दरात वाढ होताना दिसून आली. अमेरिकन बाजारात देखील सोन्याचे भाव अस्थिर झालेले पाहायला मिळाले. जाणून घेऊया महाराष्ट्रासह मुंबई-पुण्यातील आजचा भाव
आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८४५ रुपये (Price) मोजावे लागणार आहे. यामध्ये आज १० ग्रॅमनुसार १५० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,७५० रुपये मोजावे लागतील. यात आज १० ग्रॅमनुसार १६० रुपयांनी वाढ झाली आहे.
आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,५०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या दरात १ किलोनुसार २०० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)
1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)
मुंबई- ६३,६०० रुपये
पुणे - ६३,६०० रुपये
नागपूर - ६३,६०० रुपये
नाशिक - ६३,६३० रुपये
ठाणे - ६३,६०० रुपये
अमरावती - ६३,६०० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.