Today's Gold Silver Rate: खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी ! सोन्या-चांदीच्या भावात घसरण सुरुच, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा दर

(28th February 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: आज सोन्या-चांदीच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तुम्ही सोने खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Today's Gold Silver Rate, (28th February 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi
Today's Gold Silver Rate, (28th February 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in MarathiSaam Tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (28th February 2024):

आज सोन्या-चांदीच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तुम्ही सोने खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मागच्या आठवड्यात सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. पण आज सोन्याचा भावात घसरण झाली आहे.

मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात पतझड पाहायला मिळाली आहे. तसेच फ्युचर्सच्या किमतीतही मंदी पाहायला मिळत आहे. त्यामुळे खरेदीदरांसाठी सोन खरेदी करण्याचा हा उत्तम काळ आहे. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात सोन्याने उच्चांकाची पातळी गाठली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली आहे. सोन्याच्या किमतीला अमेरिकन डॉलरमध्ये परतावा आणि ट्रेझरी उत्पन्नाचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा सोन्या-चांदीचा भाव

Today's Gold Silver Rate, (28th February 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi
Budget Trip : ४० हजारात फिरता येणार परदेशात, पार्टनरसोबत आजच करा प्लानिंग

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७७४ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात १० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,९९० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात १०० रुपयांनी घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीतही (Price) घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७३,९०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार १०० रुपयांनी घसरण झालीये. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,८३० रुपये

  • पुणे - ६२,८३० रुपये

  • नागपूर - ६२,८३० रुपये

  • नाशिक - ६२,८६० रुपये

  • ठाणे - ६२,८३० रुपये

  • अमरावती - ६२,८३० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com