आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या -चांदीच्या दराने ब्रेक लावला आहे. मागच्या पंधरा दिवसात धातुंच्या किंमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. १ ते १० मार्च दरम्यान सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली होती.
ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागतील. अशातच आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
सोन्याच्या भावाने उच्चांकी पातळी ओलांडली होती. मार्च २०२४ मध्ये सोन्याचा भाव हा ६६ हजारांवर पोहोचला. मागच्या पंधरा दिवसांत सोन्याच्या (Gold) भावात प्रति तोळ्यासाठी चार हजार रुपयांनी वाढ झाली होती. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव
2. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)
मुंबई- ६५,८७० रुपये
पुणे - ६५,८७० रुपये
नागपूर - ६५,८७० रुपये
नाशिक - ६५,९०० रुपये
ठाणे - ६५,८७० रुपये
अमरावती - ६५,८७० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.